✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'25 वर्षात धरणाच्या कामाचं पितळ उघडं, रत्नागिरीचं पणदेरी धरणग्रस्त', भयग्रस्त! स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीम  |  09 Jul 2021 09:43 PM (IST)

कोकणात तोक्ते चक्रीवादळात पावसाला सुरुवात झाली. गेला महिनाभर पडलेल्या पावसामुळे जिल्हातील काही ठिकाणची धरणं ओव्हर फ्लो झाली. त्यातीलच एक मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण. पंचवीस वर्षांपूर्वीचे हे रॉकफील्ड प्रकारातील धरण आहे. 1980 ला प्रशासकीय मान्यता व 1983 ला प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या पणदेरी धरण प्रकल्पाच्या बांधकामावर गेल्या तीस वर्षांत आजअखेर 6 कोटी 85 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागला..सोळा वर्षानी 1998 ला धरणावर 4 कोटी 49 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही धरणाची ही अवस्था आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • '25 वर्षात धरणाच्या कामाचं पितळ उघडं, रत्नागिरीचं पणदेरी धरणग्रस्त', भयग्रस्त! स्पेशल रिपोर्ट

TRENDING VIDEOS

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर12 Hour ago

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र21 Hour ago

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल22 Hour ago

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha22 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.