Rani Baug Contract Scam : राणीच्या बागेतील कंत्राटात घोटाळा? Special Report ABP Majha
abp majha web team | 31 Mar 2022 11:31 PM (IST)

मुंबईतील राणीच्या बागेमध्ये नव्याने येणाऱ्या दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांसाठी पिंजरे आणि इतर विकास कामांसाठी देण्यात आलेले कंत्राट महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे. पण हे कंत्राट रद्द करण्याची वेळ पालिकेवर का आली? बघुयात माझाचा रिपोर्ट