Rane v/s Kesarkar Special Report : राणे- केसरकरांमध्ये राजकीय मानापमान? कट्टर विरोधक आमनेसामने
abp majha web team | 07 Aug 2022 11:32 PM (IST)

सिंधुदुर्गातले कट्टर विरोधक राणे आणि केसरकर यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय.. सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीवरून केसरकरांनी राणेंना डिवचलं.. आणि नंतर सोबत काम करायची तयारी दाखवून सारवासारव केली.. पण या आरोपांवर आता निलेश राणेंनी खोचक शब्दात टीका केलीय.. पाहुयात राणे आणि केसरकरांमधल्या राजकीय मानापमानाचा नवा अंक