Navnit Rana Spondylosis Special Report: राणा, आता जरा विश्रांती घ्या ना! ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 May 2022 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेड रेस्ट घेत होत्या.. स्पाँडिलायटीसचा त्रास बळावल्याचा दावा नवनीत राणांंनी केला होता.. मात्र काल अमरावतीत परतल्यानंतर नवनीत राणांचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला... अमरावतीत परतताच त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.. यावेळी नवनीत राणा अनेक तास गाडीच्या टपावर उभं राहून समर्थकांकडून शुभेच्छा स्वीकारत होत्या... राणा दाम्पत्याला भलामोठा हार परिधान करण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला होता.. या शोचा दी एन्ड झाला तो राणा दाम्पत्याच्या दुग्धाभिषेकानं.