Hanuman Birth Place Special Report: हनुमानाच्या जन्मस्थळावरुन 'रामायण' ABP Majha
abp majha web team | 28 May 2022 08:28 PM (IST)

गोविंदानंद सरस्वती महाराज यांना आव्हान देण्यासाठी नाशकातल्या साधू महंतांकडून ३१ मे रोजी शास्त्रार्थ सभेचं आयोजन. नाशकातल्या महर्षी पंचायत पीठातही महाचर्चा होणार.