✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ram Mandir : पुढचीही Loksabha ... राम के नाम? निवडणुकीआधी रामल्ला विराजमान होणार Special Report

abp majha web team  |  04 Feb 2022 09:36 PM (IST)
ABP News

गेली तीन दशकं देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला राममंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीतही सर्वात मोठा मुद्दा असेल असे संकेत मिळतायत. २०२४ पर्यंत राम मंदिराचं सगळं काम पूर्ण झालं नाही तरी या निवडणुकीआधी रामलल्ला मंदिरात विराजमान झालेले असतील अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. मंदिरासाठी बाराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि न्यासाकडे त्याच्या तिप्पट म्हणजे ३५०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे मंदिराच्या उभारणीत निधीचा अडथळा राहिलेला नाही. त्यामुळे २०२३ मध्येच मंदिरात रामलल्लांची मूर्ती शानदारपणे विराजमान केली जाईल आणि २०२४ च्या निवडणुकीत मंदिराचा मुद्दा चर्चेत असेल असे संकेत मिळत आहेत.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ram Mandir : पुढचीही Loksabha ... राम के नाम? निवडणुकीआधी रामल्ला विराजमान होणार Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.