Ram Mandir Andolan : 'त्या शिवसैनिकांना नमन' राममंदिर आंदोलनाची नार्वेकरांकडून आठवण
abp majha web team | 06 Dec 2021 07:56 PM (IST)
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या आंदोलनाची आज आठवण करून दिलीय. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्विट नार्वेकर यांनी केलंय.