Raju Shrivastava Death : प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन Special Report
abp majha web team | 22 Sep 2022 12:07 AM (IST)

प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालंय. ते ५९ वर्षांचे होते. व्यायाम करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. गेल्या ४२ दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता.