Special Report : 'मविआ'तून शेतकरी संघटना बाहेर पडणार? 5 एप्रिलला राजू शेट्टी मोठा निर्णय घेणार?
abp majha web team | 16 Mar 2022 07:29 PM (IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीशी काडीमोड होण्याची शक्यता आहे.. मविआ सरकारशी नाराज असलेल्या राजू शेट्टी यांनी पाच एप्रिलला कोल्हापुरात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावलीय. राजू शेट्टींच्या नाराजीमागची कारणं काय आहेत..पाहुयात एक रिपोर्ट