Rajasthan Flood Special Report : मान्सूनआधीच राजस्थान पाण्याखाली का गेलं?
abp majha web team | 18 Jun 2023 11:41 PM (IST)

Rajasthan Flood Special Report : मान्सूनआधीच राजस्थान पाण्याखाली का गेलं?
बिपरजॉय..हे नाव ऐकलं तरी गुजरातमधील नागरिकांच्या अंगावर काटा येत असेल, कारण या वादळाने एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. किनारपट्टीवरील रहिवाशांना तर या वादळाने बेघर केलं. पुढे हेच वादळ राजस्थानच्या दिशेने सरकलं..त्यावेळी वादळाची तीव्रता कमी असली तरी नुकसान मात्र मोठं झालंय. राजस्थानला पुराच्या पाण्याचा कसा वेढा पडलाय पाहूया.