Rajasthan Congress Special Report : अशोक गेहलोत यांची जादू सपशेल फेल, असं का झालं?
abp majha web team
Updated at:
03 Dec 2023 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्ताधाऱ्यांना घरी पाठवत, नव्या पक्षाला सत्तेत आणण्याची परंपरा राजस्थानने यंदाही राखलीय... जादुगार अशी ओळख असलेल्या अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाच्या पोतडीत जनतेने मतांची भेट दिली नाहीच... उलट जनतेनेच जादू करत, भाजपला विजयाचा ओलावा आणि काँग्रेसला पराभवाचं वाळवंट दिलंय... पण असं का झालं... काँग्रेसचं कुठं चुकलं आणि भाजप गेमचेंर कसा ठरला? याची उत्तरं शोधणारा हा खास रिपोर्ट