Raj Thackeray :हातात शस्त्र घ्यायला लावू नका,दिल्ली हिंसाचारानंतर राज ठाकरेंचा इशारा: Special Report
abp majha web team
Updated at:
18 Apr 2022 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्त्वाचा रथ आता अयोध्येच्या दिशेने वळवलाय. येत्या 5 जूनला राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलीय. हा अयोध्या दौरा राज ठाकरेंना प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणून प्रस्थापित करण्याची तयारी आहे का?