Raj Thackeray VS NCP : इतिहासाचा वाद, अस्वस्थ वर्तमान! Babasaheb Purandare सॉफ्ट टार्गेट?
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे."