✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

एबीपी माझा वेब टीम  |  04 Jan 2026 11:47 PM (IST)
ABP News

Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका 
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेबंधू एकत्र आलेयत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात ते लढतायत. राज आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनाभवनातून मुंबईसाठीचा संयुक्त वचननामा जाहीर केला. त्याला शब्द ठाकरेंचा असं नाव दिलं. मुंबईकरांसाठी भरघोस आश्वासनं ठाकरेंनी दिली आहेत. मात्र या जाहीरनाम्यात मराठी माणूस, हिंदू-हिंदुत्व गायब असल्याची टीका भाजप -शिवसेनेनं केलीय. पाहुयात हा रिपोर्ट 
मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान  असं म्हणत उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू शिवसेनाभवनात एकत्र आले.   उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा त्यांनी प्रकाशित केला  वचननाम्याला म्हणजे जाहीरनाम्याला नाव दिलं...  शब्द ठाकरेंचा!  
हिंदुत्व आणि मराठी महापौर या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेनेच्या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं 
 पेशव्यांच्या काळात 3 संस्थान उभी राहिली  गायकवाड, होळकर  बडोद्यात मराठी साम्राज्य होत मग तीथे गुजराती महापौर का होत होता हो हा महाराष्ट्र मराठी लोकांचा आहे, इथे मराठी महापौर होणार आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, आमचा जो महापौर होणार तो मराठीच होणार भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा देण्यात आला

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.