Raj Thackeray Special Report : 27 नोव्हेंबरला 'राज'गर्जना, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
abp majha web team | 24 Nov 2022 11:58 PM (IST)

मागील काही दिवसांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमात दिसणारे राज ठाकरे यांची तोफ लवकरच पुन्हा एकदा राजकिय आखड्यात धडाडताना पाहिला मिळणारं आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पाहुयात याबाबतचा एक रिपोर्ट निशाण्यावर कोण?