Raj Thackeray on UP: राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार? Special Report ABP Majha
abp majha web team | 06 May 2022 10:47 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना मनसेनं फटकारलंय. असल्या धमक्यांना मनसे भीक घालत नाही, असं प्रत्युत्तर मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दिलंय. पुढच्या महिन्यात राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना धमकी दिलीय.