Raj Thackeray Special Report :इतिहासावरुन वाद अन् राज ठाकरेंच्या भेटीगाठी, ठाकरे इतिहासाच्या शोधात?
abp majha web team | 30 Nov 2022 11:39 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपला कोल्हापूर दौरा संपवून कोकणात दाखल झालेयत... राज ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली यावेळी अचानक राज ठाकरे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या भेटीला दाखल झाले... आणि चर्चांना उधाण आलं... पाहुयात...