Raj Thackeray Special Report : राज गुरुजींची शाळा! पत्रकार परिषदेत पत्रकारांचीच शाळा ABP Majha
abp majha web team | 19 Sep 2022 09:22 PM (IST)

Raj Thackeray Special Report : राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत... काल नागपुरात होते... तर आज चंद्रपुरात दाखल झालेयत... पण चंद्रपुरात पोहोचण्याआधी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी अनेक विषयावर राज ठाकरे बोलले खरे पण ही पत्रकार परिषद गाजली ती त्यांच्या हटके स्टाईल उत्तरांनी पाहुयात.