Raj Thackeray-Shinde-Fadnavis : BJP-MNS-Shinde गट समीकरण जुळतंय? Special Report
abp majha web team | 06 Sep 2022 08:38 PM (IST)

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी राज ठाकरेंकडून गणपती बाप्पाचं दर्शन आणि मंत्र्यांसाठी आयोजित डीनर डिप्लोमसी... यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात.... गेल्या काही दिवसांच्या राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील भेटीगाठी....आता बाप्पांच्या दर्शनात शिंदेंसोबतची जवळीक... यामुळे युतीच्या नव्या निर्माणाचे तर्क लावले जातायत...