Raj Thackeray Ayodhya Daura : अयोध्या दौरा आणि 'राज' की बात... Special Report
abp majha web team | 23 May 2022 09:44 PM (IST)

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर सगळ्यांच लक्ष या दौऱ्याकडे लागलं. अयोध्या दौऱ्यामागे राजकारण असल्याचीही टीका झाली. पण सध्या या न झालेल्या दौऱ्यावरुन जास्त राजकारण होताना दिसतंय. पण पुण्यातली राज ठाकरेंची सभा आणि अयोध्या दौरा रद्द होण्याबद्दलची वक्तव्य बघितली तर राज यांचा रोख नेमका कुणाकडे होता हा प्रश्न उपस्थित होतोय....