Raj Thackeray and Hindutva : राज ठाकरे अयोध्येला जाणार? हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मनसे भाजपसोबत?
abp majha web team | 18 Oct 2021 11:53 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. कारण गुरु माँ कांचनगिरी आणि जगतगुरु सूर्याचार्य यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतलीय.. यावेळी या दोघांनी राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलंय. त्यामुळं आता हिंदुत्वाच्या मुद्दयावर मनसे भाजपसोबत जाणार का? हेच पाहावं लागेल...