Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
abp majha web team | 06 Jul 2026 10:10 PM (IST)

वसई, विरार, नालासोपारा... नकाशावर ही तिन्ही नगरं मुंबईचा भाग नसली, तरी या तिन्ही शहरांची मुंबईशी जोडलेली नाळ घट्ट आहे... म्हणूनच जेव्हा ही शहरं थांबतात तेव्हा त्याचा फटका बऱ्याच प्रमाणात मुंबईला देखील बसतो.. आजही तसंच झालं... पावसानं या तिन्ही शहरांना वेढा दिला आणि तिथल्या रहिवाशांची कोंडी केली... कुणाच्या घरात पाणी शिरलं, कुणाचं दुकानातलं सामान वाहून गेलं..तर कुणाची वाहनं पाण्याखाली गेलीयत.. पावसानं वसई, विरार, नालासोपारा आणि पालघरची अवस्था कशी बिकट केलीय.. पाहुयात
विरार...
नालासोपारा...
पालघर...
मुंबई लगतच्या या उपनगरांना पावसानं सोमवारी एवढं झोडपलं... एवढं झोडपलं...
की त्यांना ना घराबाहेर पडता आलं...
ना घरी स्वस्थ बसता आलं...
कारण घराबाहेर पडायचं म्हटलं तरं रस्ते, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली...
आणि घरी शांत बसायचं म्हटलं तर घरात देखील पाणीच...
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
TRENDING VIDEOS
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA