Railway Track Garbage Special Report : रेल्वे ट्रॅकवरील कचरा कसा बनू शकतो रेल्वे प्रवाशांसाठी अडथळा
abp majha web team | 25 Apr 2023 11:43 PM (IST)

मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल..या लोकलने आपण रोज प्रवास करतो..या प्रवासात काहीना काही खातो..आणि रॅपर किंवा पाण्याची रिकामी बॉटल रेल्वेतूनच बाहेर फेकून देतो..पण प्रवाशांच्या याच सवयीचा फटका लोकलला बसतोय. प्रवाशांनी केलेल्या याच कचऱ्यामुळे मुंबईच्या लोकलचा बिघाड होतोय..कसा ?