Raigad Special Report : दरड दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण, कंटेनरच्या खोक्यात संसार, मदतीची प्रतीक्षा
abp majha web team | 25 Jul 2022 11:46 PM (IST)

रायगड जिल्ह्यातील तळीये दरड दुर्घटनेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं.. अचानकपणे आलेल्या या नैसर्गिक संकटाने एक अवघं गाव उद्दवस्त केलं.... दुर्घटनेची तीव्रता इतकी होती की मदतीचा पूर वाहिला... पंतप्रधान, राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी सांत्वन केलं....आश्वासने दिली.. पण वर्षभरानंतरही तलीयेवसियांच्या जखमा ओल्याच आहेत