✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

abp majha web team  |  06 Jul 2026 10:16 PM (IST)
ABP News

चार चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.... जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा हायवेवरची वाहतूक कासवगतीनं सुरू आहे... कुठे दरड कोसळल्यामुळे, तर कुठे रस्त्याला नदीचं स्वरूप आल्यामुळे अनेकांची वाट अडलीय.. आम्ही गोष्ट करतोय रायगड जिल्ह्याची... पावसानं रायगड जिल्ह्याला कसं झोडपून काढलंय... पाहुयात आमच्या प्रतिनिधींचा हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट...


हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी दिलेला रेड अलर्ट पावसानं खरा ठरवला...


ड्रोननं टिपलेलं हे सावित्री नदीचं रौद्र रूप खरं तर कुणाच्याही मनात धडकी भरवेल...


गेल्या काही वर्षांपासून पहिल्या एक-दोन पावसात,


सावित्री नदीचं पाणी महाड आणि पोलादपूरमधल्या परिसरात शिरतं...


रायगड जिल्ह्यात चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय


नागोठणेचा बराचसा भाग दिवसभर पाण्याखालीच राहिलाय...


अष्टविनायकांपैकी एक, पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात देखील पाणी शिरलं होतं...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.