Income Tax Special Report : साखर कारखान्यांवर छापा, आयकरच्या हाती काय? ABP Majha
abp majha web team | 10 Sep 2022 09:17 PM (IST)

दोन आठवड्यापूर्वी पंढरपूरचे साखर कारखानदार अभिजीत पाटील आणि सोलापूरच्या अश्विनी हॅस्पीटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते. तर छापे पडल्यावर आमच्याकडे काहीचं सापडलं नाही, असा दावा यांनी केला होता. परंतु आता त्यांच्यावरील छापेमारीतून काय-काय घबाड सापडलंय