Rahul Kanal Special Report : राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली? का होतेय चर्चा?
abp majha web team | 27 May 2023 09:47 PM (IST)
Rahul Kanal Special Report : राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली? का होतेय चर्चा?
राहुल कनाल म्हणजे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक.. कनाल यांनी युवासेनेच्या कोअर कमिटीचा व्हॅाट्स अप ग्रुप सोडल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंची कोअर कमिटी ही युवा सेनेची ताकद मानली जाते.. शिंदेंच्या बंडानंतर युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली.. आता राहुल कनाल यांचंही नाव पुढे आल्यानं हा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. काय आहे वास्तव, पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट