Rahul Gandhi Trouble Special Report : 'मोदी' वरचा आरोप, गांधींना भोवणार?
abp majha web team
Updated at:
23 Mar 2023 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरुन केलेल्या टीकेमुळे गुजरात कोर्टानं दोषी ठरवत २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरण २०१९च्या लोकसभा निवडणुकीतलं आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधींच्या खासदारकीवर काही परिणाम होणार का आणि मुळात कुठल्या वक्तव्यामुळे हे सगळं रामायण घडलं...पाहुयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट