Rahul Gandhi Statement Special Report: सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्रामला तडा?
abp majha web team | 18 Nov 2022 09:07 PM (IST)

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानानं आज राज्यभर गदारोळ माजला... इतकंच काय तर महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी देखील आज राहुल गांधींच्या विधानाशी असहमती दर्शवली... आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे राहुल गांधींनी महाविकास आघाडी करताना ठरलेलं वचन मोडलं का?...