Rahul Gandhi Savarkar Statement Special Report:राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे त्यांच्या कारवाई होणार?
abp majha web team | 18 Nov 2022 09:19 PM (IST)

शेगावमध्ये राहुल गांधींनी गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली... राहुल गांधींनी संपूर्ण मंदिर परिसर पाहिला... गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधींनी तिथल्या प्रसादही घेतला... मंदिरातली एक्स्क्लुझिव्ह दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.... राहुल गांधींना भेटण्यासाठी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती... दरम्यान मंदिरातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींनी सभा घेतली... राहुल गांधींना फेटा बांधण्यात आला... शिवाय वारकरी परंपरेचंही दर्शन यावेळी मंचावर दिसलं