Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींसमोर आव्हान कायम! पुढचे पर्याय काय?
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस नेेते राहुल गांधींना मानहानी प्रकरणात दिलासा देण्यास सूरत सेशन कोर्टानं नकार दिला आहे. राहुल गांधी यांची दोषित्व स्थगित करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी तूर्तास रद्दच राहणार आहे.. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी उद्याच गुजरात हायकोर्टात जाणार आहेत. मात्र हायकोर्ट तातडीनं याचिकेची दखल घेतं का, ते पाहावं लागेल. पाहुया रिपोर्ट...