Rahul Gandhi ED Special Report : राहुल गांधींची ED चौकशी सुरुच, सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
abp majha web team | 15 Jun 2022 11:11 PM (IST)

राहुल गांधींची ED चौकशी सुरुच, सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू. राहुल गांधींची चौकशी सुरु असल्यानं काँग्रेस आक्रमक झालं आहे.