Rahul Gandhi :ईडीच्या दफ्तरी गांधींची चौकशी,देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं Special Report
abp majha web team | 13 Jun 2022 11:34 PM (IST)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. पण एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. पण ईडीच्या आजच्या चौकशीत राहुल गांधींना कोणते प्रश्न विचारण्यात आले? ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींची चौकशी होतेय ते प्रकरण काय आहे? पाहूयात त्यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...