Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण, काँग्रेसला नेमकं काय मिळालं? Special Report
abp majha web team | 16 Dec 2022 10:09 PM (IST)

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह 'भारत जोडो यात्रा' राजस्थानच्या दौसा येथून 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे पुन्हा सुरू केली.