Rahul Bajaj Special Report : 'हमारा बजाज' हरपला...एका यशस्वी उद्योजकाची यशोगाथा
abp majha web team | 13 Feb 2022 01:22 PM (IST)

गेल्या 5 दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे.. पण एक यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत बजाज यांना प्रवास नेमका कसा होता. याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट..