Queen Elizabeth Love Story : राणी एलिझाबेथ यांची लव्हस्टोरी ABP Majha
abp majha web team | 18 Sep 2022 11:56 PM (IST)

राणी एलिझाबेथ यांच्या आयुष्याचं शेवटचं पान उद्या कायमचं बंद होणार आहे. ब्रिटिश साम्राज्याचे राजपद सर्वाधिक काळ भोगलेली व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेलीये. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टरच्या राजमहालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. उद्या राणीवर अंत्यसंस्कार होणार आहेत पण त्याआधी राणीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसमुदाय लोेटलाय पाहूया राणीचा शेवटचा प्रवास.