निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
Purushottam Karandak Special Report: पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला विजेता नाही,एकांकिकेचा दर्जा ढासळतोय
abp majha web team | 19 Sep 2022 09:18 PM (IST)

महाराष्ट्रात अभिनय क्षेत्रातील एक मानाचं पान म्हणजे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा.. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे नाट्यकर्मींच्या नजरा खिळलेल्या असतात..मात्र यंदा मानाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक महत्त्वाचे पुरस्कार रद्द करण्यात आलेत.. हे पुरस्कार रद्द का झालेत पाहुयात या रिपोर्टमधून..