निवडणूक निकाल २०२४
(Source: ECI | ABP NEWS)
Pune Weather Special Report : पुण्यात कटींग नाही तर ऊसाचा रस ट्रेण्डिंग, जवळ आला उन्हाळा
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 07:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Weather Special Report : पुण्यात कटींग नाही तर ऊसाचा रस ट्रेण्डिंग, जवळ आला उन्हाळा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चढलाय. त्यामुळे उन्हाचा कडाका जाणवू लागलाय. पुण्यात दुपारच्या वेळेत तर पारा ३५ ते ३८ अंशावर पोहोचतो. वाढत्या तापमानाचे पुणेकरांना चटके बसतायत. या तापमानामुळे पुण्यात काय बदल होतायत पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.