Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valentine Old Couple Special Report : 91 वर्षांचे आजोबा, 88 वर्षांच्या आजीची प्रेमकथा
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppValentine Old Couple Special Report : 91 वर्षांचे आजोबा, 88 वर्षांच्या आजीची प्रेमकथा
आज व्हॅलेंटाईन डे. आजच्या दिवशी अनेक तरुण मंडळी एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करतात. पण हे झालं आजकालचं फॅड. जुन्या काळात कुठे होता व्हॅलेंटाईन डे. तेव्हा ती मंडळीही प्रेम व्यक्त करायची.. आपल्या भावनांना तेव्हा कशी वाट मोकळी करुन दिली जायची. प्रेम कसं निभावलं जायचं हे आम्ही ९१ वर्षाच्या आजोबांकडून जाणून घेतलंय. ६५ वर्षाच्या संसारातील त्यांचं प्रेम त्यांनी यानिमित्ताने उलगडलं. या आजी-आजोबांची प्रेमकथेत आणि तरुणाईच्या लव्ह स्टोरीत काय फरक आहे.