Pune Univercity : विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शूटिंग, रॅपर शुभम जाधववर गुन्हा दाखल Special Report
abp majha web team | 19 Apr 2023 11:32 PM (IST)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत अश्लील भाषेत रॅप सॉंगचे शूटिंग करण्यात आलं... शुभम जाधव या रॅपरने हे सॉंग शूट केलं. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्यासमोर हातात तलवार आणि पिस्तूल घेऊन या रॅपचा काही भाग शूट झाला आणि याच प्रकरणात रॅपर शुभम जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला... विद्येच्या माहेरघरी हे सगळं काय सुरू आहे, पाहुया