Pune Traffic Police : पुण्यात कारचालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं Special Report
abp majha web team | 17 Oct 2021 11:52 PM (IST)
आता बातमी... पुण्यातील कारचालकाच्या मुजोरीची.... एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर उचलून ७०० ते ८०० मीटरवर फरफटत नेण्याचा प्रकार पुण्यात घडलाय.