Pune Toilet Day Special Report :पुण्यातील शौचालयाची नेमकी अवस्था कशी? जाणून घेऊया शौचालय दिनानिमित्त
देवयानी एदलाबादकर
Updated at:
19 Nov 2022 11:40 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१९ नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन.. आपल्याकडे सार्वजनिक टॉयलेटची काय स्थिती आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांची संख्या किती कमी आहे. हेही आपल्याला माहीत आहे. पण, पुण्यातली गोष्ट जरा वेगळी आहे. इथं एखादं शौचालय बाहेरून स्वच्छ दिसतं, त्यावर स्वच्छ भारत, स्वच्छ पुणे असे पेंटिंग्जही असतात. पण, त्याची काय स्थितीत असते हे आज आपण पाहणार आहोत. विशेष म्हणजे महिला शौचालयाची किती वाईट स्थिती आहे..