✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Terrorism ISIS Special Report : ISISचं महाराष्ट्र मॉड्युल पुण्यात? चार जणांना NIAकडून अटक

abp majha web team  |  07 Jul 2023 11:30 PM (IST)
ABP News


राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली कारवाई करून आयसिसच्या चार आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे याचा उल्लेख NIA ने महाराष्ट्र मॉड्यूल असा केलाय. एनआयएने सोमवारी  सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी याला मुंबईतील नागपाड्यातून अटक केली. जुबेर नूर मोहम्मद शेख याला पुण्यातील कोंढवा भागातून अटक केली. आणि शरजील शेख तसेच झुल्फिकार अली बडोदावाला यांना ठाण्यातील पडघा येथून अटक करण्यात आलीय. 28 जून 2023 रोजी NIA केलेल्या या कारवाईत आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Terrorism ISIS Special Report : ISISचं महाराष्ट्र मॉड्युल पुण्यात? चार जणांना NIAकडून अटक

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.