Pune : इंजिनिअरिंग कॉलेज नव्हे, झेडपी शाळा, जिल्हा परिषद शाळेत तंत्रज्ञानाचे धडे ABP Majha
नाजिम मुल्ला, एबीपी माझा | 20 Oct 2021 07:25 PM (IST)
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सध्या चर्चेचा विषय ठरतेय.. कारण या शाळेत इंग्रजी माध्यमांच्या तोडीसतोड शिक्षण देण्यात येतंय.. नेमकं कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातंय या शाळेत ? पाहुयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट..