Pune Special Report : यूपीतील ज्ञानवापीचं लोण आता पुण्यात? पुण्यात ज्ञानवापी पार्ट 2?
abp majha web team | 23 May 2022 09:03 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेआधी मनसे नेते अजय शिंदे यांनी हा घणाघाती आरोप केला आणि पुण्यातले हे दोन दर्गे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाला, पुण्यातही ज्ञानवापी पार्ट टू होणार का?