Pune : देव माणूस मालिकेसारखा प्रकार खऱ्या आयुष्यात, कर्जय फेडलं पण जमीन नावावर नाहीच Special Report
abp majha web team | 23 Nov 2022 09:06 PM (IST)

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधे सागर ससवडे नावाच्या एम बी.बी.एस डॉक्टरवर सावकारकीचा गुन्हा नोंद झालाय. एका महिलेला व्याजाने पैसै देऊन तिची नऊ गुंठे जमीन हडप केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र गुन्हा नोंद होऊन देखील पोलीसांना सावकारकी करणारा हा डॉक्टर सापडत नसल्याने पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय .