✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Unlock : दुपारी चारनंतरही दुकानं सुरू ठेवण्यावर व्यापारी ठाम, असहकार आंदोलनाचा आज तिसरा दिवस

मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे  |  06 Aug 2021 11:55 PM (IST)
ABP News

काय आहे नियमावली?


पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये  कोविड 19 च्या प्रसारात प्रतिबंधित करण्यासाठी 26 जून, 2 जुलै आणि 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.


पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहिल.


सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू राहतील. 


तसेच वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Unlock : दुपारी चारनंतरही दुकानं सुरू ठेवण्यावर व्यापारी ठाम, असहकार आंदोलनाचा आज तिसरा दिवस

TRENDING VIDEOS

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार1 Hour ago

Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली1 Hour ago

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha10 Hour ago

Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध10 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.