Pune ISIS Special Report: महाराष्ट्र आयसिसचं प्लॅनिंग सेंटर बनतोय !
abp majha web team
Updated at:
29 Jul 2023 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune ISIS Special Report: महाराष्ट्र आयसिसचं प्लॅनिंग सेंटर बनतोय ! पुण्यातील कोंढवा परिसरात NIA ची मोठी कारवाई आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला अटक अदनान अली सरकार असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर अदनान अली सरकारचं अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्य महाराष्ट्र आयसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएकडून आतापर्यंत पाच जणांना अटक NIA ने गुरुवारी कोंढवा परिसरातून डॉ. अदनान अली सरकार याला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केलेत.