Pune Seva Vikas Coop Bank Scam : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी Special Report
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने छापेमारी सुरु केलीये. पुण्यातील सेवा विकास बँकेतील घोटाळ्याप्रकऱणी ही छापेमारी कऱण्यात आलीये. पुण्यात सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी, रोझरी स्कुलचे संचालक विनय आऱ्हाना हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरासह दहा ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केलीये. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट..