Pune School Special Report:शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकच नाहीत,पालिकेच्या शाळेत मुलांनी शिकायचं कसं?
abp majha web team | 14 Jul 2023 11:23 PM (IST)

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळेत शिकवण्यासाठी चक्क शिक्षकच उपलब्ध नाहीये.. ज्यांना भरमसाठ हजारो रुपयांची फी भरणं शक्य नसते अश्या पालकांची मुलं महापालिका शाळेत शिक्षण घेतात, मात्र शिकवायला शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा सवाल उपस्थित होतोय... पाहुयात माझाचा रिपोर्ट...